Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2025 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2025
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 599
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 599
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 150 प्रश्न असतील 50 गुणांसाठी,
पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points2025 मध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होते
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsहडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsहॉड इन हॅड…………. या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsGPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsआज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsकार्बोनेट क्लोराइड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsफेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरल पदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsआद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points3 मे 1939 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…………. पक्षाची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsY,U,Q,M,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमुस्लिम लीग या संघटनेचे स्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsनोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट दहा पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली त्यात पहिला क्रमांक…………. या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsचेंडू खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालील शब्दाचे लिंग ओळखा.
मीठ भाकरी
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points171÷19×9=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsसायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsजिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsदुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsअष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsकमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमूषक हे कोणाचे वाहन आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsवसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsATM चा फुल फॉर्म काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsबोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमाझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsजगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsभारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपुढील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsहेळसाड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsतल्लीन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsक्षणभंगुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsतू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsने,ए,शी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..