Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2025 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2025
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 596
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 596
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 150 प्रश्न असतील 50 गुणांसाठी,
पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश सार्क चा सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsवाक्य प्रकार ओळखा.
जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsदक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points25×24=600 तर 2500×2400=?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points0.25×2.5×1.2=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsशनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsएका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली की माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsजे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपुल्लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsतू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाचे सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsओरिसा :भुवनेश्वर:: मणिपूर:?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 points5×20×0+7=?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsसाडेनऊ हजार+पावणे एकोणवीस+सव्वा एकोणसाठ हजार=?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points7×8+4×9+5×6=?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsलोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points18 आणी 24 यांचा लसावी व मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsThe rise of the Maratha power या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा………….. साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsकराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये कोणता घाट आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsएकलहरे नाशिक या ठिकाणी…………… विद्युत केंद्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsNational Film archive या संस्थेची मुख्य कचेरी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsआंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points…………… यांचा जन्म 6 जानेवारी हा……….. म्हणून पाळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsदूरदर्शन हे…………. माध्यम आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsAll India radio ची स्थापना…………… साली झाली.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमहाराष्ट्राचे आदय कीर्तनकार…………. यांना म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsबाबुराव पेंटर यांनी…………… मराठी चित्रपट काढला.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsमेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकूण तीन सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या तीन सालांमध्ये जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsOlympic स्पर्धाची परंपरा………….. मध्ये सुरू झाली.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsद्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या रोजी झाली.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री………..
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points2020 सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsजर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsजयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसंस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..