IBPS Clerk Recruitment 2021 Lipik Bharti

IBPS - इन्सिट्यूट आ‍ॅफ बॅंकिंग पर्नल सलेक्शन मध्ये क्लार्क पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि परिक्षा पूर्व व मुख्या अशा प्रकारे घेयात येते.या जाहिराातीचे पुर्लोकन करण्यात येत आहे, त्यामुळे अगोदर ज्यांनी अवेदन अर्ज केलेले आहेत त्याना आता करण्याची गरज नाही. अगोदर भरलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.


एकून पद संख्या (Total Posts)

  •  IBPS Clerk Lipik bharti 2021
  • विविध पदांच्या एकूण 7800 पेक्षा जास्त जागा आहेत.
  • यामध्ये संवर्धक सहाय्यक, ज्युनियर कॉम्प्युटर, सब एडिटर हिंदी/इंग्रजी, मुख्य लिपीक, पुनर्वसन समुपदेशक, अकाउंटेंट, सांटीफिक असिस्टंट इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.


शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

  • कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त असावी.
  • संगणकामध्ये आ‍ॅपरेटिंग ज्ञान/प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असाव.
  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download link.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • GEN/OBC/EWS :- 850₹ फिस
  • SC/ST/PWD/ExSM :- 175फिस नाही
शेवटची तारीख (Last Date)
  •  अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 आ‍ॅक्टोबर 2021 रात्री 11:50PM पर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल.
  •  परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..


https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020