loading...

मेगा भरती 2019 ची तयारी कशी करावी ?

loading...

महाराष्ट्रात लवरच मेगा भरती 2019 सुरू होणार आहे. या मेगा भरतीमध्ये जवळपास 36000 जागा काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. मेगा भरती 2019 ची तयारी कशी करावी ?


Mega Bharti 2019

मेगा भरतीची तयारी :

महाराष्ट्रात होणारी ही मेगा भरती 100 गुणांची असेल. या मेगा भरती मध्ये 4 महत्वाचे विषय घेतले जाणार आहेत.
  1. सामाज्ञ ज्ञ्यान 

  2. अंकगणित

  3. मराठी व्याकरण 

  4. इंग्रजी व्याकरण


वर दिलेल्या विषयांवर हि मेगा भरती होईल. प्रत्येक विषय हा 25 गुणांचा असेल. मित्रांनो तुम्हाला ज्या विभागात परिक्षा द्यायची आहे त्या विभागतील मागील झालेल्या प्रश्न पत्रिका सोडवाव्यात याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते तुमच्या लक्षात पण येईल.

Post a Comment

0 Comments