Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

MPSC लिपिक - टंकलेखक परीक्षेचे नियोजन व अभ्यासक्रम ?

ads Code paste

MPSC लिपिक - टंकलेखक परीक्षेचे नियोजन कसे करावे ? 

अभ्यासक्रम नेमका काय असतो ?

mpsc Clarck Syllabus


परीक्षा योजना :

 • लिपिक या पदासाठी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते.
 • परीक्षेचे विषय - मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन, आणि अंकगणित.
 • दर्जा - माध्यमिक शालान्त परीक्षा
 • माध्यम - इंग्रजीसाठी इंग्रजी व इतर विषयासाठी मराठी
 • एकूण प्रश्नसंख्या २००
 • एकूण गुण - ४००
 • कालावधी - दोन तास
 • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी


अभ्यासक्रम :

 • मराठी - व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर.
 • इंग्रजी - व्याकरण, सोपी वाक्यरचना, आणि नेहमीच्या शब्दाचा वापर
 • सामान्य ज्ञान - दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तीची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न.
 • बुद्धिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न.
 • अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

Post a Comment

1 Comments

 1. Sir i have a question an PlZ answer to me 🙏
  Ya lipik padaa sathi fakt ekch lekhi exam aahe ka???

  ReplyDelete