MPSC Rajyaseva Book List

राज्यसेवा पूर्व परीक्षा :

NCERT बुक्स ११वी ,१२वी(सर्व विषय) विज्ञान साठी ७वी ते १२वी.आधुनिक भारत- बिपीन चंद्रमहाराष्ट्राचा इतिहास- जयसिंगराव पवार समाजसुधारक- के सागरमेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदीभारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांतपंचायतराज- के सागरभारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबेभारतीय अर्थव्यवस्था- प्रतियोगिता दर्पणविज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबेसामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरेगणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणेबुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगीचालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्यराज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशनराज्यसेवा C-SAT गाईड- चाणक्य मंडल.
Rajyaseva%2Bbook%2Blist

राज्यसेवा मुख्य परीक्षा :

मराठी-
मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबेअनिवार्य मराठी- के सागर प्रकाशनय.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.
इंग्रजी-
इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरीWren and Martin English Grammarअनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन

सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल :

आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकरआधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवारभूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे(Study Circle Prakashan)मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदीकृषी व भूगोल- ए. बी. सवदीभारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांतभारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचलमहाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटीलपंचायतराज- अर्जुन दर्शनकरपंचायतराज- के. सागरआपले संविधान- सुभाष कश्यपआपली संसद- सुभाष कश्यप
सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क
मावाधिकार- NBT प्रकाशमानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळेमानवी हक्क- प्रशांत दीक्षितमानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिनभारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहामानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबेWizard-Social Issue
सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालभारत आर्थिक पाहणी अहवालआर्थिक संकल्पना- विनायक गोविलकरअर्थशास्त्र- देसाई भालेराववाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागरविज्ञान घटक- स्पेक्ट्रमविज्ञान तंत्रज्ञान- के सागरविज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशनस्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) IMP BookIndian Economy- Datt Sundaram