वनसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा

वनसेवा पूर्व परीक्षा पुस्तकांची सुची

महाराष्ट्र वनसेवा विषयांची माहिती मराठीत -100 गुण

  • मराठी- 25 गुण पुस्तक – मो.रा. वाळिंबे , बाळासाहेब शिंदे
  • इंग्रजी – 25 गुण पुस्तक – बाळासाहेब शिंदे(संपूर्ण इंग्रजी व्याकरण) , पाल अँड सूरी
  • बुद्धिमत्ता – 25 गुण पुस्तक – R S Agrawal
  • चालू घडामोडी – 25 गुण पुस्तक- लोकसत्ता, सकाळ किंवा अभिनव इयर बुक

वनसेवा मुख्य परीक्षा – पेपर 1 साठी पुस्तकांची यादी

  •  इतिहास पुस्तक – स्पेक्ट्रम , ग्रोव्हर , महाराष्ट्र इतिहास – अनिल कठारे किंवा विठ्ठल पुंगले
  • भूगोल भारत- मजीद हुसेन किंवा खतीब, विठ्ठल पुंगले , महाराष्ट्र भूगोल – विठ्ठल पुंगले किंवा दीपस्तंभ
  • अर्थशास्त्र – किरण देसले (भाग 1 व भाग 2) , रंजन कोळंबे
  • राज्यशास्त्र – एम.लक्ष्मीकांत
  • पंचायतराज – प्रशांत कदम
  • सरावप्रश्न व नोट्स याचेही वाचन करावे

वनसेवा मुख्य परीक्षा – पेपर 2 साठी पुस्तकांची यादी

  • Nature Conservation पुस्तक – शंकर आयएएस पर्यावरण
  • कृषी – 11 वी , 12 वी कृषी व कृषीतंत्र
  • विज्ञान – अनिल कोलते किंवा lucent General science
  • NCERT विज्ञान – अनिल कोलते