पृथ्वीच्या अंतररंगाबद्दल माहिती
पृथ्वीच्या आंतरंगाचे तीन भाग महत्वाचे मानले जातात. भूकवच प्रावरण गाभा भूकवच व त्यालगतचा प्रावरणाचा भाग यांस शिलावरण असे म्हणतात. शिलावरणाची जाडी सुमारे १०० सेमी आहे. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही.(सरासरी जाडी ३० सेमी.) भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनिअमचे प्रमाण आढळते. सियालच्या खालील थरास सायमा असे … Read more