भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५५३ जागा

रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील ट्रेड अपरेंटिस पदाच्या एकूण 3553 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

 

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५५३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – ऑनलाईन अर्ज करता येईल.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक 7 जानेवारी 2020 पासून दिनांक 6 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

https://www.rrc-wr.com/rrwc/SnG_2019-20/SnG_2019-20-English.pdf

 

https://www.rrc-wr.com/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here