Maharashtra Vanrakshak Bharti Question Paper with Answers.
Vanrakshak Bharti Old Question Papers | Vanrakshak GK in Marathi. Maharashtra Vanrakshak (Forest Exam) Bharti Previous Year Question Papers. महाराष्ट्र सरकारकडून वनरक्षक भरती आॅनलाईन पध्दतीने राबवण्यात सेत आहे. आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आॅनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा. टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Van vibhag bharti Practice question paper

महत्वाच्या लिंक :
वनरक्षक भरती सराव पेपर क्र. 83
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
वनरक्षक भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
वनरक्षक भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनुकतेच (२१ मे २०२६ रोजी) पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील सर्व मान्यताप्राप्त मदरशांमध्ये सकाळच्या प्रार्थनेदरम्यान (Morning Assembly) कोणती प्रार्थना गाणे अनिवार्य केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती कीटक भक्षी आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsक्लच रायडिंग म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपरिवहन वाहन कसे ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsहॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये ‘या संबंधित अर्थ कोणत्या कलमात आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsधर्मार्थ मोफत जेवण वाटणे……..
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकपाटाला असा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमाला कपाट म्हटले तर केस इंटरनेटसाठी काय वापरायला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘अतिशय धनसंपन्न’ हा अर्थ नसलेला शब्द खालील पर्यायातून शोधा?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडी प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये सात वर्षाकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल.?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएक गुंठा शेत सपाटी करण्याचा खर्च पंधराशे रुपये आहे तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsआज रविवार आहे. परवा 13 तारीख होती. तर तीन दिवसानंतरची तारीख होणार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहात्मा फुले यांचा जन्म ……….या ठिकाणी झाला.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘पंजाब केसरी’ कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराम, शाम ,हरी व गोविंदा यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘समारंभात’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsबादरायण संबंध असणे म्हणजेच…….
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsबादरायण संबंध असणे म्हणजेच…….
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘घरे अलगत डोकी उचलती काळोखाचा उशीवरून.’
या काव्यपंक्तीमध्ये कोणता अलंकार आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील वाक्याचा काळ ओळखा.
रामूने गाईला बांधले.
Correct
Incorrect
Leaderboard: वनरक्षक भरती सराव पेपर क्र. 83
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..

















