Maharashtra Vanrakshak Bharti Question Paper with Answers.
Vanrakshak Bharti Old Question Papers | Vanrakshak GK in Marathi. Maharashtra Vanrakshak (Forest Exam) Bharti Previous Year Question Papers. महाराष्ट्र सरकारकडून वनरक्षक भरती आॅनलाईन पध्दतीने राबवण्यात सेत आहे. आम्ही आपल्याला मोफत सराव पेपर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आॅनलाईन पेपर सोडवून जास्तीत जास्त सराव करा. टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
वनरक्षक भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
महाराष्ट्रातील………………….. या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणे कडे करा.
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
हापूस आंब्याची झाडे……………… जिल्ह्यात आढळतात.
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
महाराष्ट्रातील……….. या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठी आढळतात.
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
महाराष्ट्रातील………….. जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहे.
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
मान्सून पूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात…………… म्हणतात.
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धतीनं आढळण्याचे कारण-
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे?
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळांपैकी तीन तृतीयांश भागात………….. मृदा आढळते.
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतली जाते?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
महाराष्ट्र राज्यात…………….. या जिल्ह्यांमध्ये आरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे.
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात घडून पडतात कारण:
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य……………. आहे.
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला आहे.
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे?
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
लोह व ॲल्युमिनियम चे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..