Vanrakshak bharti 2023 Apply Online वनरक्षक भरती 2138 पदांकरीता भरती प्रक्रिया सुरू

Maharashtra Vanrakshak bharti 2023 Maha forest Van Vibhag bharti 2023 for van sevak vacancy in 2138 group- c posts in the State Forest Department.

Vanrakshak bharti 2023 Apply Online

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागातील वनरक्षक (ग-क) ची पदे सरळसेवेने भरण्यास सुरूवात केली आहे. वनविभागाने वरनक्षकाच्या 2138 पदांकरिता https://mahaforest.gov.in  वर आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.

Van Vibhag Bharti 2023

Maha Forest Vanrakshak Bharti 2023, 2138 Vacancies.

Vanrakshak Bharti van van vibhag
van vibhag bharti Maharashtra forest department

एकूण जागा : 2138 (महाराष्ट्र)

पदाचे नाव : वनरक्षक/वनसेवक Vanrakshak Bharti 2023 @https://mahaforest.gov.in Apply online here.

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास (अनुसूचित जमाती 10वी पास, कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : (खुला प्रवर्ग : 1000/-) (मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या घटक : 900/-)

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 जून 2023 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023 [12:00PM] पर्यंत

Van Vibhag Bharti 2023 | Maharashtra Forest Bharti 2023

वनरक्षक भरतीचा घरबसल्या फॉर्म भरा, आमच्या 7066909062 या व्हाट्सअप नंबर वर डॉक्युमेंट पाठवा. अधिक माहितीसाठी संपर्क करा.

Maharashtra Forest Vanrakshak Notification 2023 out PDF download

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा