ठाणे महानगरपालिकेत NHM अंतर्गत विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती प्रक्रिया – नविन भरती सुरू

Thane Municipal Corporation Recruitment 2022 Recruitment process for the posts of Nurse in Thane Municipal Corporation.  TMC Bharti 2022 Apply Offline here. ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत विविध पदांच्या 124 जागांसाठी आ‍ॅफलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

एकूण जागा : 142 जागा (ठाणे भारत)

पदाचे नाव : प्रवासिकाANM(103) परिचारीकाGNM(21) (कृपया मुळ जाहिरात पहा)

शैक्षणिक पात्रता :

  • प्रवासिका : 10वी उत्तीर्ण, ANM नर्सिंग कोर्स असणे.
  • परिचारीका : 12वी उत्तीर्ण, GNM/B.sc असणे आवश्यक.

परिक्षा फिस : [परिक्षा शुल्क नाही]

अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2022 पर्यंत.

र्ज पाठवण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी ठाणे – 400602

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा View Vacancy

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here