संख्या – स्थानिक किंमत

 

 

संख्याअंकअंकाची स्थानिक किंमतअंकाचे स्थान
111एकक
10110दशक
1001100शतक
100011000हजार
10000110000दहा हजार
1000001100000लाख
100000011000000दहा लाख

एक संख्या घेउ
12,34,567

स्थानेदहा लाखलाखदहा हजारहजारशतकदशकएकक
अंक1234567
स्थानिक किमती10,00,0002,00,00030,0004,000500607
  1. दहा लाख स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 10 लाख × त्या स्थानावरील अंक
  2. लाख स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 1 लाख × त्या स्थानावरील अंक
  3. दहा हजार स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 10 हजार × त्या स्थानावरील अंक
  4. हजार स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 1 हजार × त्या स्थानावरील अंक
  5. शतक स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 100 × त्या स्थानावरील अंक
  6. दशक स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 10 × त्या स्थानावरील अंक
  7. एकक स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 1 × त्या स्थानावरील अंक

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here