MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर

Leaderboard: Combine Exam Practice Paper 294
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
Impotrant Links:
Combine Exam Practice Paper 294
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Combine संयुक्त पूर्व परिक्षा सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात.
मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points……चा इंडियन कौन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsघटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले,……. गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पाय भरणे खालीलपैकी कशातून दिसून येते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील…… हा महत्त्वाचा टप्पा आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत…… भाग……. विभाग (कलमे) आणि…….. परिशिष्टे होती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points…….. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्याचा क्रम खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsगंगा नदी मैदानी सखल प्रदेशात……. जवळ प्रवेश करते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे ……. साठी राखून ठेवण्यात आलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताला…….. किलोमीटर लांबीची भू सीमा लाभलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताला…….. किलोमीटर लांबीची भू सीमा लाभलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वैशिष्ट्य चतुर्थ व्यवसायांना लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत……… स्थायी सदस्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अधिकारी महानगर पालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?
Correct
Incorrect
रो
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणते राष्ट्रBRICSचे सदस्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsबँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsऑलम्पिक मध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक प्राप्त करणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2011 च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरेल्वे विद्युतीकरण मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या,….. आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points…… या सरोवराची निर्मिती उल्कापात मधून झालेली आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..


















