Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती सराव पेपर 20
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsFill in the blank space with appropriate articles.
……… Iron is…….. useful metal.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsRewrite the given sentence in the exclamatory form.
These are very good apples.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsIdentify the type of sentence.
If you smoke regularly, you will suffer from cancer.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsChoose the option which the best expresses meaning of the given idiom.
Government is all at sea regarding the Kashmir problem.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 points‘To build castels in the air’ means……….
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsOut of the given option choose the one of that suits the description given below:-
One who has a conclusive desire to stel’
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
तडाग:-
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsउसळ, पगडी, खळ हे शब्द मराठी मध्ये पुढील पैकी कोणत्या भाषेतून आले आहेत?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 points‘भीतीने थरकाप उडणे’ हा अर्थ व्यक्त करणारा वाक्यप्रचार कोणता?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsअननस, पेरू, साबुदाणा हे शब्द मराठी मध्ये कोणत्या भाषेतून आले आहेत?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 points‘तितिक्षा’ या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsइंदिरा गांधी शांतता ,शस्त्र कपात व विकास पुरस्कार, 2014……….. यांना प्रदान करण्यात आला.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 points‘कविता आहे माझी राजकारणच आहे’ असे कोणी म्हटले होते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 points‘माय एअर्स विथ इंदिरा गांधी’ हे पुस्तक कोणी लिहिले?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsहैदराबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 points‘गुंज’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 points‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsशिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 points‘यमुना कृती आराखडा’ हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या दोन देशांमध्ये आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsबँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पैकी 70 टक्के उमेदवारांना मराठी वाचता येते. सर्व उमेदवारांमध्ये 60 टक्के महिला असतील व त्यापैकी 20 टक्के महिलांना मराठी वाचता येत नसेल, तर मराठी वाचता येणाऱ्या पुरुषांची टक्केवारी किती?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsएका रकमेचे तीन वर्षाचे 16 टक्के दराने चक्रवाढव्याज 1270 रुपये आहे ,तर त्याच रकमेचे तेवढ्याच वर्षासाठी त्याच दराने सरळ व्याज किती?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?
1,6,13,22,33,?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsश्याम चे आजचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 2/5 पट आहे. आठ वर्षानंतर त्याचे वय आईच्या वयाची निम्मी असेल तर श्यामची आई चे आजचे वय किती?
CorrectIncorrect
Kgd