Talathi Bharti Result : तलाठी भरती अंतिम निकाल जिल्ह्यानुसार निवड यादी पहा!

Talathi Bharti Result 2023

तलाठी भरती 2023 अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहिर talathi bharti nivad yadi 2023 महाराष्ट्र शासनाच्या भूलेख व महसूल विभागा अंतर्गत 4685 पदांकरिता भरती प्रक्रिया आ‍ॅनलाईन पध्दतीने 17 आ‍ॅगष्ट ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेची शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर निवड यादी/प्रतिक्षा यादी उपलब्ध झाली आहे.

Talathi bharti Result link

Talathi bharti result
talathi bharti final result

तलाठी भरती 2023 निवड यादी प्रसिध्द

Mahabhumilink Result

Final List/Selected list डाउनलोड कशी करावी?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • झालेल्या सर्व परिक्षांची नावे दिसतील तुमची परिक्षा निवडा.
  • शेवटी Download वर क्लिक करताच गुणवत्ता यादी डाउनलोड होईल.

वनरक्षक भरती 2023 निकाल जाहिर

Talathi Bharti Result 2023 District vise List out PDF download Link

talathi bharti nivad yadi 2023

जिल्हानिहाय गुणवत्ता यादी : पहा
उमेदवार लॉगिन :- येथे क्लिक करा