Home New Recruitments या तारखेपासून तलाठी भरती 2023चा आ‍ॅनलाईन अर्ज करण्यास सुरूवात

या तारखेपासून तलाठी भरती 2023चा आ‍ॅनलाईन अर्ज करण्यास सुरूवात

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया 2023 (गट-क) संवर्गातील एकूण 4646 पदांच्या सरळसेवा भरती करीता जमावबदी आयुक्त व संचालक, भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्रयाच्या केंद्रावर आ‍ॅनलाईन परिक्षा घ्येण्यात येणार आहे.

Talathi bharti 2023

तलाठी भरती 2023 आ‍ॅनलाईन अर्ज सादर करण्याची तारिख जाहिर

https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 26/06/2023 रोजी पासून आवेदन अर्ज करण्यास सुरूवात होत आहे. 17/07/2023 रोजी 23.55 वाजेपर्यंत उमेदवार आ‍ॅनलाईन अर्ज सादर करू शकतात.

जिल्हा निहाय जागांचा तपशिल पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली त्यावर क्लिक करून पहा.

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
संपूर्ण जाहिरात पहा : येथे क्लिक करा

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...
जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!