State Excise Final Response sheet: राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 रिस्पॉन्स सिट जाहिर

Maharashtra State Excise Bharti 2023: Response sheet Answer Key PDF Download Link Available here.

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदांच्या 717 जागांकरिता आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेची शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर रिस्पॉन्स सिट उपलब्ध झाली आहे.

State Excise Response sheet

Response Sheet Answer Kye Download mpsckida
Maharashtra state excise response sheet

State Excise Bharti Answer Key Download

दारूबंदी पोलीस भरती २०२३ जाहिरात

Response Sheet डाउनलोड कशी करावी?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • आता User IDPassword समाविष्ठ करून लॉगिन करा.
  • उजव्या बाजूस असलेल्या Applicant Details वर क्लिक करा.
  • शेवटी तुम्हाला Candidate Response वर क्लिक करताच डाउनलोड होईल.

State Excise Bharti Answer sheet out PDF download

रिस्पॉन्स सिट : Download
Login/उमेदवार लॉगिन :- येथे क्लिक करा