SSC Result 2022 आज जाहीर होणार दहावी बोर्डाचा निकाल

SSC Result 2022 अखेर प्रतीक्षा संपली दहावीचा निकाल आज जाहीर होणार..

SSC Result 2022

Maharashtra SSC Result 2022 live now on today’s 17 June 2022 at 1:00pm
10th SSC Result 2022 Maharashtra
आज जाहीर होणार दहावी बोर्डाचा निकाल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज 17 जून 2022 रोजी दुपारी 1:00PM वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. निकाल पाहण्यासाठी खाली महत्वाच्या वेबसाईट देण्यात आलेले आहेत.
SSC Results 2022 live Now👇
निकाल पाहण्यासाठी वरीलपैकी महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा.

तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा जन्मतारीख किंवा आईचे नाव माहिती टाकून सबमिट बटन वर क्लिक करा.

तुम्हाला तुमचा बारावीचा निकाल दिसेल आता तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता.

सुचना : दहावी बोर्डाच्या निकालाची सांखिकी माहिती www.mahresult.nic.in या संकेत स्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..

लिंक:- https://chat.whatsapp.com/H7J792OjuQF2mEHf7hrX8h

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here