Hall Ticket : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

Staff Selection Commission अंतर्गत मागिल काही दिवसांमध्ये मल्टी स्टास्किंग स्टॉफ या पदासाठी आ‍ॅनलाईन अवेदन मागवण्यात आले होते. आता MTS परिक्षेस प्रारंभ झाले असून प्रत्येकाने आपआपले प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट काढून घ्या.

5 आ‍ॅक्टोंबर 2021 ते 2 नोव्हेबर 2021 दरम्यान हि परिक्षा घेतली जाणार आहे. या लेखी परिक्षेचेे ठिकाण, परिक्षेची वेळ, उमेदवारांंचे परिक्ष्या केंद्र, परिक्षेला येताना घ्यावयाची काळची व काही नियमांची माहिती प्रवेश पत्रामध्ये देण्यात आली आहे.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटण/लिंक वर क्लिक करा.

CBT Exam(TIER I) link 👇

CBT Exam(TIER I) link 👇

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here