SMC Solapur : सोलापूर महानगरपालिकेत विवध पदांच्या 226 जागांसाठी भरती

Solapur Mahanagarpalika bharti 2023: SMC Solapur Municipal Corporation multiple 226 posts Vacancy – Solapur Mahanagarpalika bharti 2023 सोलापूर महानगरपालिके मार्फत विविध 26  पदांच्या 226 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या परिक्षेकरिता आ‍ॅफलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Soalapur Mahanagarpalika Recruitment 2023 Apply Online

solapur municipal corporation image
solapur municipal corporation
SMC Solapur Recruitment 2023

 

एकूण जागा : 226 (नाशिक महानगरपालिका)

पदाचे नाव व पदनिहाय जागा : विविध 26 पदांच्या 226 जागां (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

शैक्षणिक पात्रता : पदनिहाय10वी/12वी पदवी/डिप्लोमा/ITI/. (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : सर्वसाधारण प्रवर्ग- ₹1000/-, मागास प्रवर्ग – ₹900/-

आ‍ॅनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2023 (11:59 पर्यंत.)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आ‍ॅनलाईन अर्ज : Apply Online