भारतीय स्टेट बॅंकेत ‘प्रोबेशनरी आ‍ॅफिसर’ च्या 2000 जागांसाठी भरती प्रक्रिया

SBI PO Recruitment 2023: State Bank of India Probationary officers 2000 posts Available to Apply to online.

State Bank Of India PO Recruitment 2023 Apply Online

State Bank Of India Recruitment
SBI po bharti 2023
SBI Bharti 2023

 

एकूण जागा : 2000 (संपूर्ण भारत)

पदाचे नाव : प्रोबेशनरी आ‍ॅफिसर

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी उतीर्ण किंवा शेवटचे वर्ष (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे अनुसूचित जाती व जमाती साठी 3 ते 5 वर्षे सूट(पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS: ₹750/- PWS/SC/ST/ExSM/महिला: फिस नाही/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2023 [11:59PM] पर्यंत.

परिक्षा :

  • पूर्व: नोव्हेंबर 2023
  • मुख्य: जानेवारी 2024

SBI PO Recruitment 2023 | SBI Bharti 2023 Recruitments

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा