आय टी आय 10वी उत्तीर्णांसाठी दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 1785 जागांसाठी भरती

South Eastern Railway Apprentice Recruitment 2023: The South Eastern Railway is one of the 19 railway zones in India and Part of Eastern Railways. for Apprentice 1785 Posts.

South Eastern Railway bharti 2023

दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदाच्या 1785 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. संबंधित पात्र प्रशिक्षणार्थ्याकडून आ‍ॅनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज मागण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

South Eastern Railway Recruitment 2023 Apply Online

South Eastern Railway
south Eastern Railway 2023
South Eastern Railway Bharti 2023

 

एकूण जागा : 1785 (कोलकत्ता-पक्ष्चिम बंगाल)

पदाचे नाव व पदनिहाय जागा : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता :50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असावे. संबंधित ITI ट्रेड उत्तीर्ण असावे. (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2024 रोजी 15 ते 24 वर्षे असावी. ST/SC-5 वर्षे सूट, OBC-3 वर्षे सूट.

परिक्षा फिस : General/OBC- ₹100/-, ST/SC/PWD/महिला – ₹ फिस नाही/-

आ‍ॅनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023 (05:00 पर्यंत.)

Employment Notification – South Eastern Railway

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आ‍ॅनलाईन अर्ज : Apply Online