Rayat Shikshan Sanstha bharti 2022 रयत शिक्षण संस्थेत 243 पदांसाठी भरती

Rayat Shikshan Sanstha Recruitments 2022 Karmveer Bhaurav Patil’s Rayat Shikshan sanstha opned 1919. for 243 Assistant Professor and director of education posts. रयत शिक्षण संस्थेत शिक्षण संचालक (2 पदे) व सहाय्यक प्राध्यापक 241 पदांकरीता भरती प्रक्रिया राबण्यात येत आहे. https://www.mpsckida.com/rayat-shikshan-sanstha-recruitment/

Rayat Shikshan Sanstha
Rayat Shikshan Sanstha Recruitment

एकूण जागा : 243जागा

पदाचे नाव : शिक्षण संचालक व सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : UGC/महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार.(सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : [GEN/OBC/SC/ST/ExSM- 100 फिस]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 फेब्रुवारी 2022 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online