रत्नागिरी जिह्यामध्ये ‘कोतवाल’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

Ratnagiri Kotwal bharti 2023 : रत्नागिरी जिह्यामध्ये कोतवाल पदांकरीता रत्नागिरी व खेड या दोन शहरांमध्ये आ‍ॅनलाईन पध्दतीने रिक्त पदांकरीता अर्ज मागवण्यात येत आहेत. खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.

Ratnagiri kotwal Recruitment 2023 Apply Online

Kotwal Bharti
kotwal bharti

 

रत्नागिरी, खेड कोतवाल भरती 2023

 

एकूण जागा : 39 (रत्नागिरी जिल्ह्यात)

  • खेड कोतवाल 07 जागा
  • रत्नागिरी कोतवाल 32 जागा

पदाचे नाव : कोतवाल भरती (Police Patil)

शैक्षणिक पात्रता : चौथी उत्तीर्ण असावा व स्थानिक रहिवासी असावा. (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : 25 सप्टेंबर 2023 राजी 18 ते 40 वर्षे असावी (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General: ₹600/- | EWS/OBC/PWS/SC/ST/: ₹500/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑक्टोबर 2023 [05:45PM] पर्यंत.

Ratnagiri, Khed Kotwal Bharti 2023

अधिकृत वेबसाईट पहा : येथे क्लिक करा

जिल्ह्यानुसार जाहिरात पहा : (रत्नागिरी) (खेड)
आ‍ॅनलाईन अर्ज करा : (रत्नागिरी) (खेड)