Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2025 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2025
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 602
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 602
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 150 प्रश्न असतील 50 गुणांसाठी,
पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsClimate Change Performance Index 2025 मध्ये भारताची कितवी रँक आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsमोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsनेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsएक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points25 ते 45 गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points6 वा.15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsएका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएका संख्येच्या सहा पट आणि दुप्पट यामध्ये बत्तीस चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsहे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsअशोकाचा मुख्य प्रधान कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमाझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsएकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsनीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजेच……..
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 points‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsवनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किमी आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsप्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsएका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsएका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 points“गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsथुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsविराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsदर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsदर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsक्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points11.120.13….?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsरांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points69.49.7…?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
4 pointsसौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsएका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..