Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2025 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2025
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 595
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 595
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा.
या टेस्ट मध्ये एकूण 150 प्रश्न असतील 50 गुणांसाठी,
पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsदक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या 2025 आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने कोणते पदक जिंकले ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsमराठीत किती वचन आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsमी रोज काम करत जाईल हा वाक्य प्रकार कसला आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsगंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsआधी शिदोरी मग……….
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समावेश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsयथेष्ट=?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsगुरांचा समूह म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsतो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsआईचा चाकुने भाजी कापते, या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवितो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsअचल=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsवासरू या शब्दाचे लिंग काय?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsगाय चे अनेक वचन?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsधावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो…………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअति तिथे…………….?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsएक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते 1 मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात आत्या खांबाचे टोक गाठेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsइराण: अशिया कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया
नॉर्वे : युरोप अल्जेरिया :आफ्रिका
वरीलपैकी विसंगत जोडी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points32,33,37,46,42,?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsक्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
3,10,27,4,16,64,5,28,125
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsक्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2,4,35,65,50,90,65,128,80,14
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsमहाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsटिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर………….. या देशांमध्ये वसलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsIndian opinion हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकाँग्रेस पक्षाच्या 1942 च्या………….. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो च ठराव मांडला.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points1899 मध्ये………… यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsजागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points……… हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 points…………… हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsबोर अभयारण्य……………. या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य……………. या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points…………. ची घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसेंटीग्रेड व फॅरेन हिट केलं तापमान कोणत्या तापमान साठी सारखेच असते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points121 चा वर्ग किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsजर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..