पोलिस भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 100
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 100
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
- Question 1 of 50
1. Question
1 pointsलोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन आहेत हे विधान……. आहे,
CorrectIncorrect - Question 2 of 50
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणास आहेत?
CorrectIncorrect - Question 3 of 50
3. Question
1 pointsलोकायुक्त ही संस्था…. यावर काम करते?
CorrectIncorrect - Question 4 of 50
4. Question
1 pointsपंजाब राज्याची निर्मिती केव्हा झाली?
CorrectIncorrect - Question 5 of 50
5. Question
1 pointsकोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे स्थापना झाली?
CorrectIncorrect - Question 6 of 50
6. Question
1 pointsराज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण,?
CorrectIncorrect - Question 7 of 50
7. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात साठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली!
CorrectIncorrect - Question 8 of 50
8. Question
1 pointsकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो?
CorrectIncorrect - Question 9 of 50
9. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेचा सरनामा मध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले,?
CorrectIncorrect - Question 10 of 50
10. Question
1 points….. हे भारताचे पंचविसावे राज्य केले गेले,
CorrectIncorrect - Question 11 of 50
11. Question
1 pointsमूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 50
12. Question
1 pointsभारत सरकारने कामकाज अधिक सोयीस्कररीत्या चालवावे म्हणून राष्ट्रपतींना….. करण्याचा अधिकार आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतात पांढरा वाघ कुठे आढळतो?
CorrectIncorrect - Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही?
CorrectIncorrect - Question 15 of 50
15. Question
1 pointsनायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात?
CorrectIncorrect - Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील पैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही?
CorrectIncorrect - Question 17 of 50
17. Question
1 pointsसुरुवातीला म्हणजे जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टा मध्ये……. भाषा होत्या.
CorrectIncorrect - Question 18 of 50
18. Question
1 points1962 मध्ये निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये…… जागा होत्या,
CorrectIncorrect - Question 19 of 50
19. Question
1 pointsबीड जिल्ह्यात सीताफळ संशोधन केंद्र……. या तालुक्यात आहे,
CorrectIncorrect - Question 20 of 50
20. Question
1 pointsबीड जिल्ह्यात पेशवा व निजाम यांच्यात युद्ध झाले होते ते ठिकाण कोणते?
CorrectIncorrect - Question 21 of 50
21. Question
1 pointsरमा मलाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर तर 5:6 असे असेल तर, रमाचे सध्याचे वय किती?
CorrectIncorrect - Question 22 of 50
22. Question
1 points92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालील प्रमाणे आहेत.
CorrectIncorrect - Question 23 of 50
23. Question
1 pointsएका घनाचे घनफळ 1000 घन सेमी आहे तर घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती?
CorrectIncorrect - Question 24 of 50
24. Question
1 pointsव्यापारी एक वस्तू 300 रुपयाला विकत घेतो. त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहायची आहे की लेबलावर 10 टक्के सूट दिल्यानंतर त्याला खरेदीवर 20 टक्के नफा होईल तर त्यांनी काय किंमत छापावी?
CorrectIncorrect - Question 25 of 50
25. Question
1 pointsमुलांच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलांच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 70 वर्षे होते आणि वडिलांच्या वयांची दुप्पट त्यांच्या मुलांच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 95 वर्षे होते तर वडिलांचे व मुलाचे वय किती?
CorrectIncorrect - Question 26 of 50
26. Question
1 points22,35,40,27,29,24,32,26 या संख्यांचा मध्यांक किती आहे?
CorrectIncorrect - Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
CorrectIncorrect - Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
सामान्य लोकांत अपवादाने आढळणारा सज्जन…
CorrectIncorrect - Question 29 of 50
29. Question
1 pointsप्रत्येक चरणात मात्रा सारखा असला तरी त्याची मांडणी यामुळे ……..या वृत्ताला विषमजाती मात्रावृत्त म्हटले जाते.
CorrectIncorrect - Question 30 of 50
30. Question
1 pointsगौतम बुद्धाने पहिला उपदेश त्यांच्या पाच भिक्षूंना कोणत्या ठिकाणी दिला?
CorrectIncorrect - Question 31 of 50
31. Question
1 pointsअरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
CorrectIncorrect - Question 32 of 50
32. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्दाला……. म्हणतात.
CorrectIncorrect - Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला पपई आवडते,
CorrectIncorrect - Question 34 of 50
34. Question
1 pointsरसगुल्ला खाऊन टाक क्रियापदाचा प्रकार ओळखा?
CorrectIncorrect - Question 35 of 50
35. Question
1 pointsशिक्षक मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा,
CorrectIncorrect - Question 36 of 50
36. Question
1 pointsक्रियाविशेषण अव्ययाची ……. गटात विभागणी होते,
CorrectIncorrect - Question 37 of 50
37. Question
1 pointsकैवल्य वाचक शब्द योगी अव्यय ओळखा?
CorrectIncorrect - Question 38 of 50
38. Question
1 pointsविशेषणाचे मुख्य….. प्रकार पडतात,
CorrectIncorrect - Question 39 of 50
39. Question
1 pointsमाझे घर कोकणात आहे विशेषणाचा प्रकार ओळखा?
CorrectIncorrect - Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
CorrectIncorrect - Question 41 of 50
41. Question
1 pointsइराण या देशाची चलन कोणते?
CorrectIncorrect - Question 42 of 50
42. Question
1 pointsजगातील सर्वात मोठा उल्लका सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 43 of 50
43. Question
1 pointsमहाराष्ट्राचे लोक नृत्य कोणते आहे?
CorrectIncorrect - Question 44 of 50
44. Question
1 pointsभारतात मसाल्याची पिके सर्वाधिक कोणत्या राज्यात पिकतात?
CorrectIncorrect - Question 45 of 50
45. Question
1 points‘निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
CorrectIncorrect - Question 46 of 50
46. Question
1 pointsयापैकी कशास हिरवे सोन असे म्हणतात,
CorrectIncorrect - Question 47 of 50
47. Question
1 pointsसूर्यमालेत पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह,…..
CorrectIncorrect - Question 48 of 50
48. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 96 आहे आणि वजाबाकी 24 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती?
CorrectIncorrect - Question 49 of 50
49. Question
1 pointsनवरा मुंबईचा व बायको चुकली स्टैंड वर या चित्रपटाचा नायक कोण?
CorrectIncorrect - Question 50 of 50
50. Question
1 pointsएका वर्तुळाचा परिघ 44 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल?
CorrectIncorrect
मित्रहों आता आमचे अपडेट्स मिळवा तुमच्या Whatsapp वर त्यासाठी आमचा 7350578485 हा नंबर MPSCKIDA नावाने सेव्ह करा. व आम्हाला तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा. लगेच तुम्हाला ग्रुप मध्ये अॅड करण्यात येईल.
तसेच तुमचेही ग्रुप असतील तर त्यामध्ये आमचा नंबर अॅड करा.
Thank you