Maharashtra Police Bharti Hall Ticket 2022 | पोलीस भरती मैदानी चाचणी प्रवेशपत्र उपलब्ध

Maharashtra Police bharti admit card PDF Download (Hall Ticket) Available here. Police Bharti maiydai chachni che pravesh patr downlod kara. महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या पोलीस भरती 2022 करिता एकूण 1800+ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. Police Bharti Hall Ticket सर्वप्रथम मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र टप्प्या-टप्प्याने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत यंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

  • police bharti admit card 2022
  • maharashtra police admit card 2022
  • www.mahapolice.gov.in 2022 hall ticket
  • पोलीस भरती २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करा- Police Bharti 2022
  • Maharashtra Police Bharti Hall Ticket : MAHA Police Admit Card
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here