महाराष्ट्र पोलीस भरती 2025 संपूर्ण जाहिरात – शिपाई, SRFP, चालक, कारागृह, लोहमार्ग Police Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Police Bharti 2025 Online Application Form Date last Date 30 November 2025.

Maharashtra Police Bharti 2025: Maharashtra State Police Constable, Police Driver, SRPF-State Reserve Police Force etc. New Vacancy Announcement to 29 October 2025. Police Recrutment 2025 on https://www.mahapolice.gov.in… Apply Online Started here. Police Constable for 17000+ Posts. https://www.mpsckida.com/police-bharti-2025

पोलीस भरती २०२४-२५ – ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://policerecruitment2025.mahait.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज प्रणाली.

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 जाहिरात प्रसिध्द  एकूण 17300+ जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.


Maharashtra Police Bharti 2025 Apply Online

Police bharti 2025
maharashtra police bharti 2024-25
महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहाnew-gif-image - LFHSchool

 

एकूण जागा : 15300+(महाराष्ट्रत)

पदांचे नाव खालीलप्रमाणे :

Maharashtra Police Constable bharti 2025 पोलीस शिपाई भरती 2025

पोलीस शिपाई भरती 2024-25 घटकनिहाय रिक्त पदे जाहिरात PDF Download करा.

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
SR NO. पोलीस शिपाई घटकाचे नाव रिक्त जागा प्रवर्गानुसार जागा पहा
1 मुंबई शहर 2459 PDF
2 ठाणे शहर 654 PDF
3 नवी मुंबई 445 PDF
4 मीरा भाईदर 840 PDF
5 पुणे शहर 1733 PDF
6 पिंपरी चिंचवड 322 PDF
7 सोलापूर शहर 79 PDF
8 छत्रपती संभाजीनगर शहर 150 PDF
9 नागपूर शहर 595 PDF
10 लोहमार्ग मुंबई 743 PDF
11 ठाणे ग्रामीण   167 PDF
12 रायगड 94 PDF
13 पालघर 158 PDF
14 सिंधुदुर्ग 78 PDF
15 रत्नागिरी 100 PDF
16 कोल्हापूर 88 PDF
17 पुणे ग्रामीण 69 PDF
18 सांगली 59 PDF
19 सोलापूर ग्रामीण 90 PDF
20 नाशिक ग्रामीण 210 PDF
21 अहिल्यानगर 73 PDF
22 जळगाव 171 PDF
23 धुळे 133 PDF
24 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 53 PDF
25 जालना 153 PDF
26 बीड 174 PDF
27 धाराशिव 123 PDF
28 अमरावती ग्रामीण 124 PDF
29 अकोला 161 PDF
30  वाशिम 40 PDF
31 बुलढाणा 148 PDF
32 यवतमाळ 150 PDF
33 नांदेड 199 PDF
34 लातूर 30 PDF
35 परभणी 86 PDF
36 हिंगोली 37 PDF
37 नागपूर ग्रामीण 272 PDF
38 भंडारा 59 PDF
39 चंद्रपूर 215 PDF
40 वर्धा 134 PDF
41 गडचिरोली 717 PDF
42 गोंदिया 59 PDF
43 लोहमार्ग पुणे 54 PDF
44 लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर 93 PDF
45 लोहमार्ग नागपूर 18 PDF
एकूण जागा 12702



 

Maharashtra Police Driver Constable bharti 2025 पोलीस शिपाई चालक भरती 2025

पोलीस शिपाई चालक भरती 2024-25 घटकनिहाय रिक्त पदे जाहिरात PDF Download करा.

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
SR NO. पोलीस शिपाई घटकाचे नाव रिक्त जागा प्रवर्गानुसार जागा पहा
1 मिरा भाईदर 81 PDF
2 नवी मुंबई 82 PDF
3 पुणे शहर 105 PDF
4 रायगड 3 PDF
5 पालघर 7 PDF
6 सिंधुदुर्ग 9 PDF
7 रत्नागिरी 8 PDF
8 पुणे ग्रामीण 3 PDF
9 नाशिक ग्रामीण 52 PDF
10 धाराशिव 25 PDF
11 वाशिम 8 PDF
12 बुलढाणा 14 PDF
13 लातूर 16 PDF
14 परभणी 11 PDF
15 हिंगोली 27 PDF
16 गडचिरोली 27 PDF
एकूण जागा 478



 

Recruitment | Maharashtra State Reserve Police Force SRPF bharti 2025 राज्य राखीव सशस्त्र पोलीस बल भरती 2025 

SRPF राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस भरती 2024-25 जाहिरात PDF Download करा.

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
SR NO. राज्य राखीव पोलीस बल गट घटकाचे नाव रिक्त जागा प्रवर्गानुसार जागा पहा
1 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1 पुणे 73 PDF
2 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.2 पुणे 120 PDF
3 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.4 नागपूर 52 PDF
4 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.5 दौंड 104 PDF
5 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.6 धुळे 71 PDF
6 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.7 दौंड 165 PDF
7 राज्य राखीव पोलीस बल क्र.13 गडचिरोली 85 PDF
8 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.15 गोंदिया 171 PDF
9 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.16 कोल्हापूर 31 PDF
10 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.17 चंद्रपूर 244 PDF
11 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.18 अकोट नागपूर 159 PDF
12 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19 कुसडगांव 83 PDF
13 राज्य राखीव पोलीस बल गट क्र.20 वरणगाव 291 PDF
एकूण जागा 1652



 

Maharashtra Bandman Police bharti 2025 बॅण्‍ड्समन‍ पोलीस शिपाई भरती 2025

बॅण्‍ड्समन‍ पोलीस शिपाई भरती 2024-25 जाहिरात PDF Download करा.

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
SR NO. पोलीस शिपाई घटकाचे नाव रिक्त जागा प्रवर्गानुसार जागा पहा
1 मुंबई शहर 8 PDF
2 यवतमाळ 11 PDF
3 पुणे शहर 33 PDF
4 सोलापूर शहर 6 PDF
5 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 4 PDF
6 वाशिम 8 PDF
7 गोंदिया 10 PDF
एकूण जागा 80



123

Police Bharti 2025: Application Form Out, Notification PDF Police Constable Recruitment

शारीरिक पात्रता: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅण्‍ड्समन‍ यांच्याकरिता खालीलप्रमाणे-

उमेदवार उंची छाती
पुरूष 165 सेमी पेक्षा कमी नसावी न फुगवता 79 सेमी पेक्षा कमी नसावी
महिला 155 सेमी पेक्षा कमी नसावी

 

मैदानी चाचणी : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बॅण्‍ड्समन‍ यांच्याकरिता खालीलप्रमाणे-

पुरूष

महिला

गुण

धावणे (पुरूष/महिला)

1600 मीटर

800 मीटर

20

धावणे (पुरूष/महिला)

100 मीटर

100 मीटर

15

गोळा फेक (पुरूष/महिला)

8.50 मीटर 6 मीटर

15

एकूण गुण

50

 

पोलीस शिपाई चालक या पदाकरिता मैदानी चाचणी चाचणी खालीलप्रमाणे-

  • 1600मी धावणे – 30 गुण
  • गोळा फेक – 20 गुण

राज्य राखीव पोलीस बाल गट SRPF या पदाकरिता मैदानी चाचणी खालीलप्रमाणे-

  • 5 कि.मी धावणे – 50 गुण
  • 100मी धावणे – 25 गुण
  • गोळा फेक – 25 गुण

 




Maharashtra Police Recruitment 2025: Application Form Out, Notification PDF Download link and exam date available.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा. व बॅन्डस्मन पदाकरिता 10वी उत्तीर्ण असावा. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : खुला प्रवर्ग:₹450/- मागास प्रवर्ग:₹350/-

वयोमर्यादा :  30 नोव्हेबर 2025रोजी खालीलप्रमाणे-

  • पोलीस शिपाई/बॅन्डस्मन/कारागृह: 18 ते 28वर्षे
  • पोलीस शिपाई वाहन चालक: 19 ते 28वर्षे
  • पोलीस शिपाई राज्य राखीव शसत्र बल SRPF: 18 ते 28वर्षे

(महत्वाचे- 30 नोव्हेबर 2025रोजी मागास प्रवर्गास :- +3/+5 वर्षे सूट असेल. व सदरील भरती प्रक्रिया मध्ये वयोमर्यादा वाढ नुसार 33+3वर्ष सूट देण्यात आलेली आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

अर्जाची शेवटची तारीख :  30 नोव्हेंबर 2025 [24:00वा. पर्यंत]

 Important Links of Police bharti 2025

सर्वसाधारण सूचना : View ↗️

 

Official Website : https://www.mahapolice.gov.in/

 

जाहिरात पहा : View ↗️




ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️

 

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.