PMC पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या 320 जागांसाठी भरती

PMC Pune Municipal Corporation multiple 320 posts Vacancy – Pune Mahanagarpalika bharti 2023 https://www.mpsckida.com/pmc-recruitment-2023/

PMC Recruitment 2023 Apply Online

पुणे महानगरोलिका PMC मार्फत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू आहे. हि परिक्षा मे 2023 मध्ये IBPS कडून आ‍ॅनलाईन पध्दतीने परिक्षा घ्येण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

PMC Recruitment 2023

 

PMC Pune Municipal Corporation Recruitments
Pune Municipal Corporation Recruitment 2023

Pune Municipal Corporation Recruitments

एकूण जागा : 320 (पुणे महानगरपालिका मर्यादित)

पदाचे नाव :

 • अग्निशामक विमोचक/फायरमन 200
 • आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इंस्पेक्टर 40
 • क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) 08
 • वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी 20
 • वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/सिनियर सॅनिटरी इंस्पेक्टर/विभागीय आरोग्य निरीक्षक 20
 • कनिष्ठ अभियंता (विद्युत) 10
 • उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक (झू) 01
 • मिश्रक/औषध निर्माता 15
 • पशु वैद्यकीय अधिकारी 02
 • वाहन निरीक्षक/व्हेईकल इंस्पेक्टर 03
 • पशूधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) 01

शैक्षणिक पात्रता/फीस : पदनिहाय त्या शाखेची पदवी. (कृपया सविस्तर माहिती करीता मुळ जाहिरात डाउनलोड करा)

आ‍ॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑगस्ट 2023 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here