ITI डिप्लोमा धारकांसाठी (PGCIL) पावर ग्रिड कार्पोरेशन आ‍ॅफ इंडिया मध्ये 425 पदांकरीता भरती

PGCIL Recruitments 2023: A Power Grid Corporation Limited of India Maharashtra Public Sector new Diploma Trainee Vacancy announcement of 425 posts.

PowerGrid Recruitment 2023 Apply Online

पावर ग्रिड कार्पोरेशन आ‍ॅफ इंडिया कडून डिप्लोमा ट्रेनी च्या 425 पदांकरिता https://powergrid.in आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.

Power Grid Recruitment 2023

PGCIL Power Grid Recruitment 2023, 425 Vacancies

Power Grid logo Recruitments
Power Grid Recruitment

एकूण जागा : 425 (महाराष्ट्र)

पदाचे नाव : डिप्लोमा ट्रेनी (इलेक्टिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल) @https://powergrid.in Apply online here.

शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयात डिप्लोमा (कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : (Genral/OBC/EWS : ₹300/-) (SC/ST/PWD/महिला : फिस नाही/-)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2023 [12:00PM]

PowerGrid bharti Notification 2023 out PDF download

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा