PGCIL Recruitments 2023: A Power Grid Corporation Limited of India Maharashtra Public Sector new Engineer, Supervisor, electrical, mechanical, Company Secretory Vacancy announcement of 159 posts.

Power Grid Recruitment 2023 Apply Online

पावर ग्रिड कार्पोरेशन आ‍ॅफ इंडिया कडून डिप्लोमा ट्रेनी च्या 159 पदांकरिता https://powergrid.in आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF डाउनलोड करा.

Power Grid Recruitment 2023

PGCIL Power Grid Recruitment 2023, 159 Vacancies

Power Grid logo Recruitments
Power Grid Recruitment

एकूण जागा : 159 (उत्तर विभाग)

पदाचे नाव : डिप्लोमा ट्रेनी (इलेक्टिकल, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल) @https://powergrid.in Apply online here.

शैक्षणिक पात्रता : संबंधीत विषयात इंजिनियरींग/डिप्लोमा (कृपया मूळ जाहिरात पहा)

वयोमर्यादा : 18 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 29 वर्षे असावी. [SC/ST:- 5 वर्षे सूट, OBC:- 3वर्षे सूट]

परिक्षा फिस : (Genral/OBC/EWS : ₹400/-) (SC/ST/PWD/महिला : ₹नाही/-)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 डिसेंबर 2023 [12:00PM]

PowerGrid bharti Notification 2023 out PDF download

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online
जाहिरात पहा : येथे क्लिक करा