Response sheet/Answer Kye पनवेल महानगर पालिका भरती 2023 रिस्पॉन्स सिट जाहिर

Panvel Mahanagarpalika bharti 2023: Response sheet/Answer Key PDF Download Link Available here.

पनवेल महानगरपालिका भरती 2023 राबवण्यात येत असून स्टाफ नर्स महिला, स्टाफ नर्स पुरूष, बहुउद्देशीय कर्मचारी या पदांकरीता लेखी परिक्षा घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेची शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर रिस्पॉन्स सिट उपलब्ध झाली आहे.

Response Sheet Answer Kye Download mpsckida
panvel mahanagrpalika response sheet

Response Sheet डाउनलोड कशी करावी?

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • आता User IDPassword समाविष्ठ करून लॉगिन करा.
  • उजव्या बाजूस असलेल्या Applicant Details वर क्लिक करा.
  • शेवटी तुम्हाला Candidate Response वर क्लिक करताच डाउनलोड होईल.

Panvel Mahanagrpalika Bharti Answer sheet out PDF download

रिस्पॉन्स सिट : Download
अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा