NMMS Question Paper 2022-23 Download Previous Years nmms Scholarship exam in Maharashtra. National Means-Cum-Merit Scholarship (NMMS) model question papers.
विद्यार्थी मित्रहो NMMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी आम्ही मोफत सराव पेपर उपलब्ध करून देत आहोत. दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी Google वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: NMMS Scholarship Question papers 2
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
How to download previous NMMS question papers?
nmms question paper 2021 pdf download
NMMS Scholarship exam Practice Quesion Paper set.
वरील Results बोर्ड मध्ये नाव दिसण्याकरिता अगोदर खाली दिलेली संपूर्ण टेस्ट सोडवा.
प्रश्न संकलन :- राबिया मॅम (संचालिका- रफत्तार कोचिंग क्लासेस)
NMMS Scholarship Question papers 2
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
NMMS NMMS Scholarship Question papers 2022 या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
राम पूर्वेकडे 12 किमी गेला. त्यानंतर तो उजवीकडे वळून 5 किमी पुन्हा चालत गेला. तर सध्या तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
सीता दक्षिणेकडे 8 किमी चालत गेली. ती डावीकडे वळून 6 किमी चालत गेली. तर सध्या ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
गीता पूर्वेकडे 10 किमी गेली. उजवीकडे वळून 7 किमी गेली. पुन्हा उजवीकडे वळून 10 किमी चालत गेली, तर ती सध्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा होता डावीकडे 90 अंशाच्या कोनातून वळाला व पुन्हा मागे फिरला. तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
युवराज त्याच्या घरापासून उत्तरेस 5 किमी जातो तेथून तो पूर्वेस 4 किमी जातो शेवटी तेथून तो दक्षिणेस 8 किमी जातो. तर शेवटी युवराज त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किमी चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किमी चालली. त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी 10 किमी चालली. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
जॉन घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि 2 किमी अंतर चालला. असेच त्याने आणखी 3 वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
एक मुलगा घरापासून उत्तरेकडे 23 मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 18 मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
एक व्यक्ती पूर्वेकडे 40 मीटर जाते नंतर डावीकडे वळते व 30 मीटर चालत जाऊन थांबते. तर ती मूळ स्थानापासून किती दूर गेलेली आहे?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
प्रशांत त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 5 मीटर जातो तेथून तो पूर्वीकडे वळवून 12 मीटर चालतो तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?