राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर मध्ये या जागांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

National Heath Mission Chandrapur Recruitment 2022 NHM Chandrapur Bharti 2022 for 116 posts of Medical officer, Staff Nurse, Pharmacist, Technician, and More. Indian Bank Bharti 2022 Apply online here. राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विविध पदांच्या 116 पदांकरीता आ‍ॅनलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

एकूण जागा : 116 जागा (चंद्रपूर)

पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट, स्टाफ नर्स, समुपदेशक, स्पेशालिस्ट, फार्मासिस्ट व (कृपया मुळ जाहिरात पहा)

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण तसेच पदानुसार पात्रतेसाठी सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

परिक्षा फिस : [खुला प्रवर्ग: 200/- राखीव प्रवर्ग:100/-]

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा NHM कार्यालय, जिल्हा क्षयरोग रूग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा View Vacancy

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here