Navodaya Vidyalay Recruitment 2022 नवोदय विदृयालय सिमतीमध्ये 1925 जागांसाठी भरती

Navodaya vidyalay samiti recruitment online application start now. NVS recritment 2022, nvs bhari 2022, (Navodaya vidyalay bharti 2022) नवोदव विद्यालय समितीमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आ‍ॅनलाईन पध्दतीने पदानुयसार पात्र उमेदवारांना आवेदन अर्ज करता येतील.

nodaya vidyalay samiti recruitment 2022

Navodaya vidyalay samiti Recruitment 2022

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  • Navodaya vidyalay Recruitment 2022 विविध पदांच्या एकूण 1925 जागा आहेत.
  • यामध्ये असिस्टंट सेक्शन आ‍ॅफिसर, ज्युनियर इंजिनियर, कॉप्यूटर आ‍ॅपरेटर, असिस्टंट कमिशनर, स्टाफ नर्स, स्टेनोग्राफर, कॅटरिंग असिस्टंट, ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट, इलेक्ट्रेशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, मेस हेल्पर तसेच इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

 

  • पदांनुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download down link.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

  • GEN/OBC/EWS :- पदानुसार 750₹ ते 1500₹ पर्यंत आवेदन शुल्क आकारण्यात येईल.
  • SC/ST/PH :- फिस नाही

 

शेवटची तारीख (Last Date)

 

  • 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत उमेदवारांना आ‍ॅनलाईन अवेदन करता येईल.
  • परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..





advts button



Apply button
official button