MPSC PSI Low Practice Question papers, Mains exam psi Low Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: MPSC PSI Low Question paper 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC PSI Low Question paper 13
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC PSI Low Practice Question Papers पोलिस उपनिरीक्षक कायदा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsजबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल असलेल्या शिक्षेचा भारतीय दंड संहिता मधील कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केला आहे?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
4 points‘अ’हा ‘ब’खिशात आपला हात खुपसुन ब चा खसा कापण्याचा प्रयत्न करतो’ब’च्या खिशात काहीही’अ’ नसल्यामुळे त्याचा प्रयत्न फसतो’अ’हा……कलमा खाली दोशीआहे?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 points‘जंगम मालमत्ता ‘या शब्दाची व्याख्या भारतीय दंडविधान संहितेच्या कोणत्या कलमात केली आहे?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsएका ट्रक ने निष्काळजीपणे व बेदरकारपणे पाठीमागून बैलगाडीला धडक मारली व त्यात बैल व बैलगाडी व मयत झाले तर ट्रक ड्रायव्हरला कोणत्या कलमान्वये दोषी ठरवता येईल?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय दंड संहिता मधील कलम 294 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणतीही व्यक्ती जो महिलेवर गुन्हेगारी हल्ला करते किंवा तिला अपमानास्पद वागणूक देऊन नग्न होण्यास प्रवृत्त करते अशा व्यक्तीस भारतीय दंड संहितेत पुढील शिक्षेची तरतूद केली आहे?
CorrectIncorrectखा
- Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 300 मधील अपवाद 5 अन्वये जी चा मृत्यू घडून आला ती व्यक्ती…….. व यावरील असून तिने स्वतःच्या संमतीने मृत्यू पत्करला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्करला असेल तर सदोष मनुष्यवध हा खून होत नाही?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 pointsजी गोष्ट….. वर्षावरील व….. वर्षाखालील वयाच्या एखाद्या बालकाने केलेली असते त्यावेळी त्याला आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्याइतपत प्रौढ बुद्धी झालेली नसते तर त्यावेळी केलेले कृत्य अपराध होत नाही?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsनुकसान पोहचविण्याकरीता लोक सेवकाने चुकीचे दस्तावेज तयार केला असेल तर त्यास……. शिक्षा होईल?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsएका विशिष्ट रस्त्यावरून धार्मिक मिरवणूक जाता कामा नये अशा आदेश जारी करण्याचा कायदेशीर अधिकार असलेल्या लोक सेवकाने असा आदेश जारी केला आहे.’अ’जाणीवपूर्वक त्या आदेशाची अवज्ञा करतो आणि त्यामुळे दंग्यांचा धोका उत्पन्न होतो ‘अ’जाणीवपूर्वक त्या आदेशाची अवज्ञा करतो आणि त्यामुळे दंगा धोका उत्पन्न होतो’ अ’याने भारतीय दंड संहितेतील कलम……. यात व्याख्या केलेला अपराध केला आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsकलम 293 अन्वये कोणतीही अश्लील वस्तू जर……. वयाखालील कोणत्याही व्यक्तीला विकणे भाड्याने देणे वितरण करणे प्रदर्शित करणे अगर प्रस्तुत करणे यासाठी वाढीव शिक्षेची तरतूद आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय दंड संहिता 1860 कलम 52 अंतर्गत पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम125 अन्वय कोणाला निर्वाहभत्ता मिळू शकतो?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया कलम 96 अन्वये ज्याच्या बाबतीत कलम 95 खाली सम अपहरणाची घोषणा करण्यात आली असेल अशा कोणत्याही वर्तमानपत्रात पुस्तकात अगर इतर दस्तऐवजात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला शासकीय राजपत्रात अशी घोषणा प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून…….. आज उच्च न्यायालयाकडे अशी घोषणा रद्द करावी यासाठी अर्ज करता येईल?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 points13 वर्षाच्या मुलीला वाईट हेतूने तिच्या कायदेशीर ताब्यात घेऊन कोंडून ठेवले आहे पोलिसांनी काय करावे?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsजर बनावट नोटांची गुप्त माहिती मिळाली तर पोलिसांनी काय करावे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsगावातील शांतता भंग करणाऱ्या फिर्यादीवरून व आरोपी बाबत काय ऍक्शन घ्यावी?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsएक व्यक्ती वारंवार चोरी जमाल विकत घेत असते त्या व्यक्तीविरुद्ध काय प्रतिबंधक कारवाई करावी?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsअचल मिळकतीतील जमीन व पाण्यात संबंधीचे शांततेस धोका निर्माण करणारे वाद कोठे चालतात?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsसार्वजनिक शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मिरवणुकीत शस्त्र नेण्यास बंदी घालण्याचा आदेश कोणाला देता येईल?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsहोऊ शकणाऱ्या दखलपात्र गुन्हा पूर्ण क्षमतेने रोखण्याचा अधिकार कोणाचा आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsपोलीस तपासात आढळलेली खोटी वजन मापे कोणत्या तरतुदीने जप्त करता येतील?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsनोंदविलेल्या दखलपात्र तक्रारीची दखल तक्रारदारास कशी दिली जाते?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsदोषारोपपत्र पाठविल्यावर अधिक पुरावा मिळाल्यास त्याचे काय करावे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsदखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आरोपीने दरम्यानच्या काळात अटकपूर्व जामीन मिळविला आहे त्याला पोलिस अटक करून शकतील काय?
CorrectIncorrect