लोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा

https://www.google.com/search?client=firefox-b-d&channel=crow2&sxsrf=ALeKk01kh2urt3NvFgVi7lNAGkVDNQi2nA%3A1583031043407&ei=AyNbXom1GKH7z7sPqfSBmAQ&q=mpsckida&oq=mpsckida&gs_l=psy-ab.3..35i39l2j0i7i10i30j0i7i30l4.6124.6124..6408...0.2..0.224.224.2-1......0....1..gws-wiz.......0i71.3EacqcALbWE&ved=0ahUKEwjJwoqYovjnAhWh_XMBHSl6AEMQ4dUDCAo&uact=5

 

लोकसेवा आयोगामार्फत गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा
 • महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन, वित्त विभाग आणि गृह विभागाच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील विविध पदांच्या एकूण 806 जागा.
 • लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी रविवार दिनांक 3 मे 2020 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा-2020 परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र दुय्यम सेवा (गट-ब) संयुक्त पूर्व परीक्षा 2020

 

 • सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) पदांच्या 67 जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) पदांच्या 89 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदांच्या 650 जागा
 • MPSC Pre examination Recruitment 2020

 

शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

 

 • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा किंवा बसलेला असावा.
 • For more details read Official Advertisement from the given download link.

 

शारीरिक पात्रता (Physical Fitnes)

 

 • पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी पुरुष उमेदवाराची उंची कमीत-कमी 165 सेंमी, छाती न फुगविता 79 सेंमी (फुगविण्याची क्षमता किमान 5 सेंमी आवश्यक आहे) आणि महिला उमेदवाराची उंची कमीत-कमी 157 सेंमी असावी.

 

वयमर्यादा (Age Limit)

 

 • अमागास उमेदवाराचे वय पोलीस उपनिरीक्षक पदांकरिता किमान 19 वर्ष ते कमाल 31 वर्ष दरम्यान असावे तर अनाथ प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३४ वर्ष तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांचे कमाल वय 36 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पदांकरिता 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 • (मागासवर्गीय उमेदवाराचे वय कमाल वय 43 वर्ष आणि दिव्यांग उमेदवाराचे कमाल वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि ते पोलीस उपनिरीक्षक पदांकरिता अपात्र असतील)
 • 18 to31
 • SC/ ST category applicants: 5 years age relaxation
 • OBC category applicants: 3 years age relaxation [28 years as on the last date of receipt of application. (relaxable by 5 years for SC/ST & 3 years for OBC as per Govt. of India orders).]
 • For more details read official Notification Advertisement.

 

नौकरी स्थान (Job Place)

 

 • संपूर्ण महाराष्ट्रात  (All Maharashtra)

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

 • GEN/OBC: 374
 • SC/ST/: 274
शेवटची तारीख (Last Date)

 

 • दिनांक : 19 मार्च 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
 • Last Date : 19 March 2020
https://www.mpsckida.com/2020/03/mpsc-pre-examination-recruitment-pdf.html
https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here