MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 74
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 74
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जोड्या बिनचूक आहेत?
अ) कलम 248 – कायदा करण्याचा शेषाधिकार
ब) कलम 268 – केंद्राने लागू केलेले मात्र राज्यांनी गोळा आणि विनियोजन केलेले शुल्क.
क) कलम 256 – ठराविक प्रकरणांमध्ये संघांचे राजांवरील नियंत्रण.
ड) कलम 258 – केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये लागू होणारे आणि वितरित केले जाणारे कर.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजीवित आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराच्या व्यक्तीमध्ये………… यांचा समावेश होतो.
अ) चांगल्या पर्यावरणाचा अधिकार
ब) कामाचा अधिकार
क) खाजगी एकान्ततेचा अधिकार
ड) लाभांश याचा अधिकार
इ) चांगल्या आरोग्याचा अधिकार
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsराज्य सूची मध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो?
अ) सायबर लॉ
ब) भूमी
क) पोलीस
ड) वन
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsब्रह्म प्रतीनिधी सभा पुढीलपैकी कोणी संघटित केले होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ चा इतिहास लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने…………. जुलमी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरवले.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsस्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक……… होय.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे?
“त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. ते जवळजवळ निरक्षरच होते, तरीही ते एक जगप्रसिद्ध प्रिंटर झाले. शास्त्रानुसार ते वेद ऐकूही शकत नव्हते, तरीही ते छापून प्रसिद्ध करू शकले. त्यांना संस्कृत चा एकही शब्द येत नव्हता परंतु त्यांनी जगभरातील संस्कृतच्या विद्वानांसाठी पुस्तके छापली.”
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points………. हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘नेटिव ऑपिनियन’ या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार ………………पाहत होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगांधी – आयर्विन कराराने………… ला स्थगिती देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाचे नेतृत्व केल्यामुळे कारावास भोगला होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारत छोडो आंदोलनात महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी भूमिगत राहून सातारा येथे महत्त्वाची कामगिरी बजावली?
अ) डॉक्टर राम मनोहर लोहिया
ब) अरुणा असफ अली
क) नाना पाटील
ड) यशवंतराव चव्हाण
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अन्वये मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांना आदेशाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या तरतुदी खालीलपैकी कोणाला लागू होत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंतर्गत स्थापित केलेल्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे’ मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंतर्गत ‘नियत कालमर्यादा’ म्हणजे कलम………. अन्वये अधिसूचित केलेली कालमर्यादा होय.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 संमत करण्यात आला. त्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलॅन प्रकारच्या संगणक नेटवर्कच्या संदर्भात खालीलपैकी कोणती बाब अचूक लागू पडते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपरॅलेल प्रोसेसिंग व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या संगणक पीडित आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsस्त्रियांच्या मदतीसाठी स्त्रीशक्ती पोर्टल हे सी-डॅक या भारतीय कंपनीचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माहिती देवाण-घेवाण संभाळणारे पोर्टल केरळ राज्यात आता ………….या नावाने वापरले जाते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points2016सालीचा NIC मेघालय राज्य यांना कोणत्या प्रकल्पासाठी नॅशनल कॅटेगिरी मधील अवॉर्ड देण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतातील लोकांसाठी उपयुक्त असलेल्या सोयी व सुविधा लोकांना माहिती तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देणारा भारतीय उपक्रम खालील पैकी……… हा आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहसुली प्राप्ती मध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअदत्य व्यय आणि पूर्व प्राप्त उत्पन्न रक्कम ताळेबंदामध्ये ………..बाजूला दर्शवली जाते.
Correct
Incorrect