MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 64
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 64
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 points2014 साली इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकासासाठी चा पुरस्कार कोणाला मिळाला?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) केंद्र सरकारने पाच जुलै 2013 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला.
ब) या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 75 टक्के ग्रामीण व 50 टक्के शहरी भागातील नागरिकांना अनुदानित दराने धान्य उपलब्ध होणार आहे.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsसरल रोजगार कार्डा मार्फत मोबाईल द्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना कोणत्या उद्योग संस्थेने सादर केली आहे?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 points61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsतृतीय पंथीयांना अधिकृत मान्यता मिळवून देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशात सर्वप्रथम कुठल्या महाविद्यालयाने आपल्या प्रवेश अर्जात तृतीय पंथियनसाठी प्रवर्ग निर्माण केला आहे?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsफिलीप ह्युजेस या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू चे कुठल्या गोलंदाजाचा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे निधन झाले?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणत्या भारतीय व्यक्तिमत्वास प्रीती सरकारचा 2014 सालचा ‘नाईट ग्रँड क्रॉस’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points2014 सालात भारतातील कोणत्या शहरात सगळ्यात अधिक इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या आढळून आली?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या:
अ) संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
ब) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सूचना केली होती.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsपंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे कुठल्या विषयाचे प्राध्यापक होते?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsअनिता कपूर हे नाव बातम्यांमध्ये चर्चेत होते. त्या खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या स्वावलंबन योजनेचे उद्दिष्ट आहे………
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsपृथ्वीवरील सर्वात जुने पाणी आॅटोरिया येथील टिमिन्स खाणित सापडले असून ते 1.5 अब्ज वर्षांपूर्वी चे आहे .ही खान कोणत्या देशामध्ये आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsदर वर्षी 19 नोव्हेंबरला पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsराक्षसाचा वध करण्यासाठी निघालेल्या धनुर्धर याने स्वतःच्या धनुष्यावर एका वर्ग संख्या इतक्या बानांची स्थापना केली. त्यातील निम्म्या बाणांनी राक्षसाचे पायदळ नष्ट केले. सर्व बाण संख्येच्या वर्गमुळाच्या चौपट बानांनी राक्षसाचे सामान्य रक्षक ठार केले. प्रमुख रक्षकांना मारण्यासाठी सहा बान कामी आले. राक्षसाच्या वाहनाचा, ध्वजाचा व शस्त्राचा नाश प्रत्येकी एकेका बानाने केला. अखेरीस उरलेला एक बाण मारून त्याने राक्षसाचे शिर उडवले. तर धनुर्धर याने किती बाण धनुष्यावर स्थापन केले होते?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 points80 या संख्येचे असे भाग पाडा की पहिल्या मध्ये 3 मिळवले, दुसऱ्या भागातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्या ला 3 ने भागले तर उत्तर समान येते. तर सर्वात लहान व सर्वात मोठा भाग कोणता?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत SUN =624 ,PUL =990 ,TOY = 168 तर FLY चा संकेत काय?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsएका जहाजावर दहा व्यक्ती बसलेल्या आहेत एका 58 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी अन्य व्यक्ती तेथे बसल्यावर समूहाची सरासरी वजनात 1.2 किलोग्रॅम वाढ झाली तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsरोजकीर्द संदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsखरेदी पुस्तकांमध्ये पुढीलपैकी कोणता व्यवहार नोंदविण्यात येत नाही?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsभारत देशातील कोणत्या संस्थानात प्रथमत: सर्व जातिधर्मांच्या मुलांच्यासाठी वसतिगृहे सुरु करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 points………… या इंग्रज अधिकार्याचा खून चाफेकर बंधूंनी केला.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsपरभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 points……….. या राज्यातील मुझफ्फरपूर येथे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते?
CorrectIncorrect