MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 5
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 5
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsवर्ष 2013 च्या विश्व बुद्धिबळ ( शतरंज) चॅम्पियनशिप प्रतियोगी ते मध्ये कोणता खेळाडू विजयी ठरला?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsनि त्याच्या आईला जेवढ्या वहिनी आहेत तेवढेच भाऊ आहेत. तिचा मामा अनित्यला जेवढे भाऊ आहेत त्याच्या दुप्पट बहिणी आहेत. नित्याला एकूण किती मामा व मावशा आहेत?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन मित्रांनी एकाच ठिकाणाहून व एकाच वेळी धावण्याचा सराव सुरू करण्याचे ठरवले. एका मित्राने ठरल्यानुसार सकाळी पाच वाजता ६० किमी दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली. दुसरा सुरुवातीच्या ठिकाणी पंधरा मिनिटे उशिरा आला व त्याने ६५ किमी दर ताशी या वेगाने धावण्यास सुरुवात केली, तर कोणत्या वेळी हे एकत्र असतील?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsजेव्हा …..यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने, ते धर्मशाळा साठी काय करू शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी त्यांना विनंती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे ,येथे राहण्यासाठी त्यांच्याकडून एक परी देखील भाडे घेतली जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य खालील मुद्द्यांच्या आधारे अधोरेखित होते.
अ)अवमान झाल्यास दंड देण्याचा अधिकार .
ब)न्यायालयाच्या कर्मचारी वर्गाची भरती व नियुक्ती.
क)कार्यालयाची सुरक्षितता ड)न्यायाधीशांची नियुक्ती व पद्धती संबंधित संविधानिक तरतुदी.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsभारत के गणराज्य आहे याचा अर्थ.
अ) तेथे लोकशाही आहे
ब) राष्ट्रपती राष्ट्रप्रमुख लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेला असतो
क) येथे संसदीय पद्धत आहे
ड) पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या कलम ………मधील तरतुदीनुसार मानवी हक्क वाहतूक आणि भिक्षेकरी किंवा यासारखी कोणतीही मजुरी ही मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पात्र आहे.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 pointsफळे खरेदी करताना एका ग्राहकाने दोन पेरू व तीन अनारसे खरेदी केले रुपये 245 दिले दुसऱ्या ग्राहकाने 1 सफरचंद व 2 अनसे खरेदी करून रुपये 175 दिले
तिसऱ्या ग्राहकाने 3 पेरू व चार सफरचंदे खरेदी करून 130 रुपये दिले जर मला यातील प्रत्येक फळाची जोडी खरेदी करावयाची असेल तर मी किती रक्कम द्यावी?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोण कोणती?
अ) घरपट्टी पाणीपट्टी आणि यात्रा यातून मिळणारा कर.
ब) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30 टक्के वाटा त्यांना मिळतो.
क ) विविध योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन ग्रामपंचायतीला अनुदान देते.
ड ) वरील सर्व
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षा वर्षी बलवंतराय मेहता म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल?
A3Z .E8Y.118X.?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 points2001 ते 2011 या दशकातील महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्या वृद्धीचा दर सर्वाधिक आढळतो?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsसुरुवातीचा म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात मध्ये ….. भाषा होत्या.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणती अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्नवये त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमान्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या सेक्स कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा खटला किंवा अन्य कारवाई या कामाबद्दल सेक्सी कायद्याच्या …… कलम अनवे दाखल करण्यात येणार नाही
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsएल.पी.जी सबसिडी सोडण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 points270 मीटर 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 किमी वेगाने धावते व विरुद्ध दिशेने 80 किमी वेगाने धावते येणाऱ्या दुसऱ्या गाडीत 9 सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी किती.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsएक आगगाडी 12 किमी अंतर दहा मिनिटात पूर्ण करते तर ती दूरध्वनी ऑफिस 9 सेकंदात वार असेल तर ची लांबी किती.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsशितल आपल्या मासिक पगाराच्या 10 टक्के रक्कम कपड्यावर खर्च करते, शिल्लक रकमेपैकी दहा टक्के रक्कम प्रवासावर खर्च करते जर तिचा पगार सहा हजार रुपये असेल तर तिची बचत किती रुपये आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsब्रदर्स इन लॉ म्हणून कोणास ओळखले जाते? अ)फिरोजशहा मेहता- बद्रुद्दीन तय्यबजी -काशिनाथ तेलंग
ब)दादाभाई नवरोजी -शिवराम साठे- दिनशा वाच्छा
क)रामचंद्र साने-सिताराम चिपळूणकर- गोपाळ कृष्ण गोखले
ड) कृष्णाजी नूलकर -नारायण चंदावरकर- ंगाराम मस्के
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य उत्तर निवडा.
अ)विधान परिषदेची सभासद संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येवर अवलंबून असते .
ब)विधान परिषद ही स्थायी सभागृह आहे .
क)विधान परिषदेचे सर्व सदस्य निर्वाचित असतात.
ड)महाराष्ट्र विधान परिषदेचे 288 सदस्य आहेत.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहितीच्या अधिकारासंबंधी चे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsएक मधमाशी सकाळी तिचे पोळे सोडते आणि उत्तर दिशेला तीस मिनिटे उडाल्यानंतर एका बागेत फोन असते व तिथे दहा मिनिटे मध गोळा करते त्यानंतर ती पूर्व दिशेला 40 मिनिटे उडते आणि दुसऱ्या बागेत पंधरा मिनिटे मत गोळा करते त्यानंतर ती सर्वात जवळच्या मार्गाने तिच्या पोळ्या पाशी परत येते समजा मधमाशीचा उडण्याचा वेग तिच्या येण्याच्या प्रवासात एक समान होता तर मधमाशी किती काळ आपल्या पोळ्यापासून दूर होती?
CorrectIncorrect
Rambag jaynti maidan nagpur
very use full paper.