MPSC Combine Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 34
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
Combine Exam Practice Paper 34
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ……. यांनी सुरू केली?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
इ.स.1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा…….. त्याने केली?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
इ.स.1857 उठावाचे तात्कालिक कारण होते?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
बार्डोली सत्याग्रह……… यांच्या नेतृत्वाखाली झाला?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
2001 च्या जनगणनेत प्रमाणे मुंबई मध्ये सुमारे किती टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
सन 2011 12 या वर्षाकरता नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार दारिद्र्याच्या मोजमापण यासंदर्भात पुढील राज्यघटना क्रमाने लावा.
अ) उत्तर प्रदेश. ब) ओडीसा.
क) मध्य प्रदेश. ड) बिहार.
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
भारतातील आयात-निर्यातीचा 30% व्यापार करणारे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते आहे?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
भारतातील बेकारी साठी खालील पैकी कोणते कारण हे महत्त्वाचे नाही?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 371 (2) खालीलपैकी कोणत्या घटक राज्याशी संबंधित आहे
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
एका आर्थिक वर्षामध्ये मनरेगा या योजने अंतर्गत येणाऱ्या कुटुंबाला किमान……. दिवस रोजगार पुरवण्याची हमी देण्यात आली?
..
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
राष्ट्रपती लोकसभे करिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था…… स्तरीय आहे?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
करेतर महसूल खालीलपैकी कोणत्या स्त्रोतातून येतो?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
राजकोषीय तूटीतून…… वजा केल्यावर प्राथमिक तूट मिळते?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
दिलेल्या संख्या मालेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा?
4,9,17,35,….139.
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा.
24,6,48,12,96,24,……?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
17,30,47,…..93
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
‘अ’चे वय ‘ब’चा वया पेक्षा तिप्पट आहे चार वर्षांपूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते चार वर्षानंतर अ चे वय31 असेल तर ब चे व ‘क’चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?