मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये या जागांसाठी भरती प्रक्रिया (निशुल्क)

MMRDA Recruitment 2022 for 55 vacancy are different posts. Mumbai Metropolitan Region Development Authority has started recruitment process for the posts of General Manager and Section Engineer post Apply offline here. मुंबई महानगर प्रदिश विकास प्राधिकरणामध्ये विविध प्रकारच्या 55 पदांकरीता आ‍ॅफलाईन पध्दतीने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

एकूण जागा : 55 जागा (मुंबई महाराष्ट्र)

पदाचे नाव :

  1. General Manager-महाव्यवस्थापक(01)
  2. Section Engineer-विभागिय अभियंता(38)
  3. Junior Engineer-कनिष्ठ अभियंता(16)

शैक्षणिक पात्रता : संबधित जागेसाठी सरकार मान्यताप्रप्त पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक. (तसेच सविस्तर माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.)

परिक्षा फिस : [कोणतीही फिस नाही]

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2022 पर्यंत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

  1. General Manager E-mail: [email protected]
  2. Section Engineer E-mail: [email protected]
  3. Junior Engineer E-mail: [email protected] 

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here