Mhada Exam: Maharashtra Housing and Area Development Authority म्हाडा भरती सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा…
Leaderboard: म्हाडा भरती सराव पेपर 33
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
म्हाडा भरती सराव पेपर 33
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
म्हाडा भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 points‘विपिन’ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 points‘ऐहिक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 points‘तीन रस्ते एकत्र येतात ती जागा…….’ या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 points‘झावळ्या’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 points‘वायस’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 points‘बादरायण संबंध असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणार योग्य पर्याय निवडा.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 points‘पन्नास’ या शब्दाची जात ओळखा.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 pointsChoose the correct spelling from the group of words given below.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 pointsChoose the correct preposition and fill in the blank .
The cat sat ………me.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsFill in the blank with appropriate conjunction.
Sunil has played cricket ……..he was a school boy.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsFill in the blanks with suitable relative pronoun.
We always like boys………… speak the truth.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsFill in the blanks with suitable relative pronouns.
Listen to…..I say.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsWrite the correct form of pronoun in the following.
Rama and ……..were present.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 points84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर तीन लिटर दूध व तीन लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण काय असेल?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsतीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:3 असे होते तर सर्वात लहान भावा चे आजचे वय किती?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढते आज लोकसंख्या 10,000 असल्यास दोन वर्षानंतर लोकसंख्या किती होईल?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsएका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत. गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
10,18,13,21,16,?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsएका खेळाडू चा खालून क्रमांक विस्वा आणि वरून 25 वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू आहेत?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेत केंद्र सूची मध्ये किती विषय समाविष्ट आहेत?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 pointsसरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणास ‘भारतीय कामगार चळवळीचे’ जनक म्हणतात.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 pointsब्रिटिश दक्षिण भारतात ………..महसूल पद्धत वापरू लागले.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 pointsरायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी 25 सप्टेंबर 1930 ला प्रसिद्ध जंगल सत्याग्रह झाला?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsहिमालय हा ……….. पर्वत आहे.
CorrectIncorrect