Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 85
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
गणित सराव पेपर 85
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 48 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
क्रमागत 9 सम संख्यांची सरासरी 62 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
क्रमागत 7 सम संख्यांची सरासरी 18 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
11 ते 60 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
51 ते 90 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
क्रमागत 30 विषम संख्यांची सरासरी 58 असल्यास त्या संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
क्रमागत 15 सम संख्यांची सरासरी 36 आहे तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्या तील फरक किती?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
1 ते 100 नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
21 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
51 ते 90 पर्यंतच्या क्रमागत सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
17च्या पाढ्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
16 च्या पाढ्यातील पहिल्या 8 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
21 चा पाढ्यातील पहिल्या 7 संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
15 चा पाढ्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
5,9,13,17………… या संख्यामालेतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
7,13,19,25……….. या संख्यामालेतील पहिल्या तीस संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
25 चा पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
3,9,15,21…………… या संख्यामालेतील पहिल्या 30 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
5,13,21,29………….. या संख्यामालेतील पहिल्या 40 संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
4,7,10,13,16………… या संख्यामालेतील पहिल्या 50 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
7,12,17,22,27…………. या संख्यामालेतील पहिल्या 50 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
6,13,20,27…………. या संख्यामालेतील 40 वी संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमागत 35 विषम संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
4 क्रमागत सम संख्यांची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
11 ते 50 पर्यंतच्या क्रमागत सर्व विषम संख्यांची सरासरी किती?
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..