Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 49
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 49
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका रकमेची 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 300 रुपये व 306 रुपये आहे तर व्याजाचा दसादशे दर किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 रुपये व 1890 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका रक्कमेचे 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 3200 व 3400 रुपये आहे तर ती रक्कम कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 6 वर्षात दामदुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 8 पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 8 वर्षात दाम दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात 16 पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका रक्कमेची चक्रवाढ व्याज दराने 24 वर्षात 3 पट होते तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका रकमेची चक्रवाढ व्याजाने 20 वर्षात 16 पट होते तर तीच रक्कम त्याच दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10% ने वाढते तर 2 वर्षानंतर ती किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 2400 आहे ती दर 5 वर्षांनी 5% ने वाढते तर 10 वर्षानंतर ती किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 4235 आहे तर 10 वर्षांनी 10% ने वाढते तर 20 वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 27783 आहे ती दर 5 वर्षांनी 5% ने वाढते तर 15 वर्षांपूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points12.28 डेका मीटर -10.75 डेसी मीटर………………….हेक्टो मीटर.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसुधाने 3 रिम कागद विकत घेतली त्यापैकी तिने 15 दस्ते कागद वह्या बनविण्यासाठी वापरले तर तिच्याजवळ किती डझन कागद शिल्लक राहिले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsयशने 2 रीम कागद विकत घेतली त्यापैकी 18 डझन कागद त्याने प्रकल्प तयार करण्यास वापरले व 15 दस्ते कागद त्याने तयार करण्यास वापरले तर त्याच्याजवळ किती दस्ते कागद शिल्लक राहिले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका पुस्तकाच्या दहा प्रती छापण्यास 2.5 दस्ते कागद लागतात तर त्या पुस्तकाच्या 2000 प्रती छापण्यास किती रीम कागद लागेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points380 सेमी चे 95 मीटरशी असलेले गुणोत्तराचे अति संक्षिप्त रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points45 सेकंदाचे 54 मिनिटाचे असलेले गुणोत्तराचे अति संक्षिप्त रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points5 मी 40 सेमी लांब असलेल्या एका तांब्याच्या तारेपासून 18 मिली. मी. लांबीचे तुकडे कापून तयार करायचे झाल्यास एकूण किती तुकडे तयार होतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points13 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर पर्यंत दर दिवशी प्रत्येक मुलीला 250 मिलि याप्रमाणे एका हाॅस्टेलचा 80 मुलींना दूध द्यायचे झाल्यास एकूण किती लिटर दूध लागेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1.2 किमी लांबीचा रस्त्याचा दुतर्फा 6 मीटर अंतरावर एक याप्रमाणे झाडे लावायची झाल्यास एकूण किती झाडे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2.4 लांबीची तार 15 ठिकाणी कापून समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points3.6 डेखामीटरचे 45 डेसी मीटरची गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points7.2 हेक्टोग्रॅमचे 120 सेंटीग्राॅमशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2.8 डेका लिटरचे 1120 मिलीशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points12 तासांचे 1440 सेकंदांची गुणोत्तर किती?
Correct
Incorrect