Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 16
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 16
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsमुलांच्या रांगेत कडूबाचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
1 pointsखालील संख्या मालिका पूर्ण करा.
4,3,12,9,36,81,?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
1 points1 वाजून 30 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
1 pointsनाजिमा फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाली, “हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते”. तर फोटीतील व्यक्ती नाजिमाची कोण?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
1 pointsसमान अंतरावर उभ्या केलेल्या लगतच्या तीन खांबातील अंतर सहा मीटर असल्यास त्या लगतच्या सहा खांबातील अंतर किती?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
1 pointsएका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी या दोन प्रकारचे एकूण 29 पुढे आहेत. त्यांच्या कोनांची संख्या 100 आहे तर त्यापैकी चौकोनी कुठे किती?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
1 pointsएका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते त्या ऐवजी चुकून 8 निघून 5 ने भाग दिला तेव्हा 64 हे उत्तर खरे काय असले पाहिजे?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
1 points250 पानांचे पुस्तकावर पान क्रमांक घातल्यास 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
1 points20 सुतार 20 कपाटे 20 दिवसात तयार करतात तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
1 pointsएक नाणे टेबलावर ठेवले आहे. तर एकमेकांना स्पर्श करतील अशी त्याच प्रकारची किती नाणी त्या नाण्याभोवती ठेवता येतील?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
1 pointsसीता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशाच्या कोनातून वळली तर सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत संख्या ओळखा.
11,13,15,17,19
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
1 pointsइंग्रजी शब्दकोशात खालीलपैकी कोणता शब्द शेवटी येईल?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
1 pointsएका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील अक्षर मालिका पूर्ण करा.
AZ,CX,EV,GT,?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील संख्या मालिका पूर्ण करा.
4,3,12,9,36,81,?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल.
B,E,I?,T
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
1 points1 ते 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
1 pointsजर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला प्लास्टिक म्हटले, प्लास्टिकला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले, तर टेबल कशापासून बनवाल?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा?
2,8,3,27,4…..
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
1 points9*5*या संख्येत फुलांच्या जागी समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे, तर ती संख्या कोणती?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
1 points5,2,4 हे अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
1 points1 ते 100 पर्यंत 9 हा अंक किती वेळा येतो?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
1 points4,27,396 या संख्येतून कमीत कमी किती वजा केले म्हणजे येणाऱ्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जाईल?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 5760 आहे. मसावी 80 आहे त्यातील एक संख्या 720 आहे तर दुसरी संख्या कोणती?
CorrectIncorrect