Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 103
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
गणित सराव पेपर 103
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
9100 चौघांमध्ये 2:3:4: 5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
एका वर्तुळाचा परीघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
एका जनावरांच्या कळपात 24 सोडून सर्व गाई 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
आज रोजी राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
DICTIONARY हा शब्द 123456789 असा लिहिला जात असेल तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
रिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
एक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूंची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
दीपक दक्षिणेकडे गेल्यानंतर दोनदा त्यांचा डावीकडे वळला नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
कार व मोटार सायकल वाहनांच्या नोंदणीची कालमर्यादा किती असते?
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी किमान वयाची अट किती आहे?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
खालील समीकरणात कोणकोणत्या चिन्हांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल?
5+3×8-12÷4=3
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
एका त्रिकोणाच्या तीन बाजूंची माप 9 सेमी, 12 सेमी आणि 15 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
17_7_175_0175_017_7 रिकाम्या जागी खालील कोणते अंक येतील?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमी आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
3640÷14×16+340=?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
जरDO=33,COME=68 तर RUN=?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
पुढील प्रश्नांमधील विसंगत संख्या गट ओळखा?
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल तर प्रीतीचे आजचे वय काय?
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
9(-7×3+(-4)-76÷19)=?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
सव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती?
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..